Tuesday, March 16, 2010

aditi.abhijit.@gamil.com

नवीन वर्षा सुख अन्नी समुर्त्धिचे जावो तुम्हा सर्वाना। तू शिंदे ह्याआआन्च्या कड़े रहायला जाणार होतीस त्याह्स काय झाले। दादा मंगलवारी येणार होता तो आला का, आम्ही अजुनअध्याप सांगली मधेच आहोत। कालच कित्तुर्र्र्रे मंडली येउन गेली। मे माहिन्यतिल पंधरा तारीख साखर पूडा आहे। कार्यालय मात्र बदलले आहे। माली चित्र मंद्दिर जवालील शिक्षक संघाचा हॉल आहे । तिथे ठरले आहे। आम्ही गुरु पुष्य मुहुर्त ठरवला आहे ची सौ का। अर्चना हीचे कपडे आणि अंगठी घेण्याचा.आम्हाला तुमच्या सद्य पार्तिश्तिची कालजी वाटते। तुझा सन्देश आल्या शिवाय चैन पडणार नाहिये। त्वरीत इ। सन्देश आथवा फ़ोन कर मोबाइल वर।
आमच्या तबेती ठीक आहेत, तुम्ही पण कालजी घ्या तब्बेतिची।
तुझे ,
काका आणि सौ। काकू.